सर्वकालिन आयपीएल संघ

सूर्यकुमारने निवडला सर्वकालिन आयपीएल संघ, यष्टीरक्षक म्हणून धोनीला नाही, तर ‘या’ खेळाडूला दिले स्थान

जुलै 11, 2021

आजकाल अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपला सर्वकालिन संघ जाहीर करताना दिसतात. नुकताच भारतीय आणि मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज सूर्यकुमार यादवनेही आपला आयपीएलचा सर्वकालिन ११ जणांचा संघ....