सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप जिंकणारा फलंदाज
‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने आले होते. या सामन्यात गुजरातचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्यावर सर्वांची नजर....





