सर्वात कमी वयात २०० कसोटी विकेट्स

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

जानेवारी 28, 2021

दक्षिण आफ्रिका संघ १३ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला असून दोन्ही संघात कराची येथे पहिल्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (२८ जानेवारी) तिसरा....