सर्वाधिक आयपीएल सामने

“माझा विक्रम तू मोडलास…”, धोनीने आयपीएलमधील मोठा विक्रम नावावर केल्यानंतर ‘त्या’ खेळाडूचे ट्विट

—
ऑक्टोबर 2, 2020

शुक्रवार (२ ऑक्टोबर) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२०चा १४वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळण्यात आलेला....