सर्वाधिक कमाई करणाऱ्या लीग स्पर्धा
आयपीएलमधील प्रत्येक चेंडूमागे बीसीसीआयला मिळतात 23. 3 लाख रुपये
आयपीएल २०१८ आता शेवटच्या टप्यात आली आह त्यामुळे ही स्पर्धा आणखीच रंगतदार होत आहे. आयपीएलने आजपर्यंत अनेक खेळाडूंना करोडपती केले आहे. त्याचबरोबर आयपीएलमुळे बीसीसीआयचाही चांगलाच....





