सर्वाधिक धावा करणारे अकरा खेळाडू

नंबर १ ते ११, वनडेत प्रत्येक फलंदाजी क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे ‘हे’ आहेत फलंदाज

जुलै 18, 2021

आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 70 धावांच्या फरकांनी विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली. या सामन्यादरम्यान आयर्लंडकडून आठव्या....