सर्वाधिक षटकार
एकदा नाही, दोनदा नाही तर पाच वेळा हिटमॅनने ‘या’ बलाढ्य संघांना धू धू धुतलंय । HBD Hitman Rohit Sharma
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत अनेक मोठ्या आणि आक्रमक खेळी केल्या आहेत. या खेळी करताना त्याने चौकारांबरोबर षटकारांचीही बरसात केली आहे. या लेखात ...
असे 7 क्रिकेटपटू ज्यांचे षटकार चिरकाल राहतील आठवणीत! नेमके कोण आहेत हे खेळाडू
क्रिकेटविश्वात एक काळ असा होता की, षटकार मारणे ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. षटकार मारला की फलंदाजासोबतच चाहतेही खूप खुश व्हायचे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ...
युवराज नाही तर रोहितच खरा सिक्सर किंग! एकदिवसीय सामन्यात लगावलेत तब्बल ‘एवढे’ सिक्स
लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी करून भारताला १० गडी राखून मोठा विजय तर ...
लिव्हिंगस्टोनचा षटकार ठरला ऐतिहासिक! १५ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ पराक्रम
मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रविवारी (२२ मे) अखेरचा साखळी सामना खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. वानखेडे ...
आयपीएल २०२२ मध्ये इतिहासातील सर्वाधिक षटकारांची बरसात; ‘या’ संघाने सर्वाधिक चेंडू केले सीमापार
इंडियन प्रीमियर लीगचा विचार करायचा झाला तरी, अनेकांच्या डोळ्यासमोर षटकार-चौकारांचा पाऊस दिसतो. आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळाली आहे. अनेक खेळाडू मोठमोठे फटके मारण्याचा ...
आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यांत झालीये ८०० पेक्षाही जास्त षटकारांची बरसात, ‘हा’ संघ अव्वलस्थानी
इंडियन प्रीमियर लीगचा विचार जरी केला, तरी समोर आक्रमक फलंदाजीचं एक चित्र उभं राहातं. सध्या याच आयपीएल स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरू आहे. आजपर्यंत ...
आयपीएलमधील ‘या’ पराक्रमांमध्ये गेलच ‘बॉस’, गेल्या ९ वर्षांपासून अबाधित आहेत विक्रम
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र आयपीएलच्या चर्चांना जोर चढलेला पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील अनेक विक्रमांबद्दलही ...
रोहितचा ‘हिट’ विक्रम! गेल, आफ्रिदीनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच क्रिकेटपटू
रांची। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडला. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार ...
सर्वाधिक धावा, सर्वात लांब षटकार, सर्वाधिक विकेट्स, पाहा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याचा लेखाजोखा
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरु होत आहे. दुसऱ्या टप्प्याला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई ...
वय छोटे पण पराक्रम मोठे! २४व्या वर्षापर्यंत ‘या’ भारतीयांनी पार केले षटकारांचे ‘अर्धशतक’
भारतीय संघाकडे नेहमीच दमदार फलंदाजांचा भरणा राहिला आहे, ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या बळावर आपल्या देशाचे नावे उंचावले आहे. त्यांची क्रिकेट खेळण्याची क्षमता लहानपणापासून दिसून ...
षटकारांच्या बाबतीत रिषभ पंतचा यावर्षी नादच नाही; केलाय ‘हा’ मोठा विक्रम
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकतीच वनडे मालिका संपली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे झालेल्या वनडे मालिकेतील तिसरा सामना रविवारी पार पडला. शेवटच्या ...
काय सांगता..! ‘या’ गोलंदाजाने मोडला पॉन्टिंगचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, आता लक्ष्य एमएस धोनी
मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात आक्रमक शैलीत फलंदाजी करणारे अनेक फलंदाज आपण पहिले आहेत. मात्र, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, ब्रेंडन म्यॅक्यूलम यासारखे फलंदाज कसोटी सामन्यांमध्येही ...
विराट, डिविलियर्स संघात असूनही सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत RCB तळाशी ; वाचा अव्वल स्थानी कोण
नवी दिल्ली | युनाइटेड अरब अमिरात (यूएई) येथे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. कोव्हिड 19 या साथीच्या आजारामुळे प्रेक्षकांना ...
ये गड्डी नही रुकेगी! गेल- पोलार्डला मागे टाकत इशान किशनचा मोठा पराक्रम
आयपीएल २०२० ने अंतिम टप्पा गाठला आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) साखळी सामन्यातील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा ...
युवा फलंदाजांचाच बोलबाला! यंदा रोहित, पोलार्ड नाही तर ‘या’ खेळाडूने ठोकले सर्वाधिक षटकार
आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. केवळ एका षटकारानेही सामन्याचे चित्र बदलताना आपण पाहिले आहे. या हंगामातही षटकारांचा पाऊस पडला ...