सर्वाधिक सलग कसोटी पराभव
कसोटीत सलग पराभव, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद रेकॉर्ड; या नकोशा लिस्टमध्ये एंट्री
भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या काहीही चांगलं चाललेलं नाही. कसोटीत रोहितची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. तसेच त्याच्या नेतृत्वगुणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली....





