सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

भारताच्या २ विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला युसुफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त

फेब्रुवारी 26, 2021

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) जाहीर केले आहे. त्याने ट्विटवर प्रसिद्धी पत्रक जाहीर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा....

३ असे रणजी विक्रम, जे केवळ आहेत वसिम जाफरच्या नावावर

एप्रिल 14, 2020

यावर्षी मार्चमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज वसिम जाफरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जाफर देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जाफरने अनेक वर्षे....

देशांतर्गत क्रिकेटमधील ‘बाप’ खेळाडू वसिम जाफरने केला क्रिकेटला अलविदा

मार्च 7, 2020

भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या वासिम जाफरने (Wasim Jaffer) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. शनिवारी (7 मार्च) जाफरने यासंदर्भात घोषणा केली. याचबरोबर 2....

आयपीएल गाजवलेल्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा…

जानेवारी 9, 2019

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एल्बी मॉर्केलने आज(9 जानेवारी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने ही माहिती ट्विट करत दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले....

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

सप्टेंबर 5, 2018

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून मंगळवारी(4 सप्टेंबर) निवृत्ती घोषित केली आहे. 32 वर्षीय आरपीने 13 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबर 2005 ला झिम्बाब्वे विरुद्ध....

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी या भारतीय क्रिकेटपटूने घेतली क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्ती

सप्टेंबर 1, 2018

भारताचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रिनाथने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय जाहिर केला आहे. त्याने हा निवृत्तीचा निर्णय त्याच्या 38 व्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी घोषित....

भारताचा महान फलंदाज मोहम्मद कैफ सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

जुलै 13, 2018

भारताच्या संघातील उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा फलंदाज मोहम्मद कैफने शुक्रवारी 13 जुलैला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. त्याच्या या निर्णयाबद्दल त्याने....