सर विवियन रिचर्ड्स यांनी भविष्यवाणी केली
ना राशिद, ना बोल्ट, विश्वचषकात ‘हा’ गोलंदाज घेणार सर्वाधिक विकेट्स; विंडीजच्या दिग्गजाने केलीय भविष्यवाणी
विश्वचषक 2023 स्पर्धेचा महाकुंभमेळा भारतात आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 10 संघांनी....






