सलमान अली आगा रनआऊट

बांग्लादेशविरुद्धच्या सलमान आगाच्या रनआऊटची चर्चा सुरूच, रावळपिंडी ट्रॅफिक पोलिसांनीही केलं ट्रोल

—
मार्च 15, 2026

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. यांच्यात वनडे मालिका सुरू असून त्यातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सलमान अली आगा ज्याप्रकारे धावबाद झाला त्याची एकचा चर्चा....