सलीम दुरानी अफगाणिस्तान

Salim-Durani

जन्म अफगाणिस्तानचा, कुटुंब पाकिस्तानात वसलं, पण ‘ते’ भारतासाठी खेळले इंटरनॅशनल क्रिकेट, सिनेमातही आजमावला हात

—
मार्च 5, 2023

सलीम अझीझ दुरानी. जन्म अफगाणिस्तानचा. इंटरनॅशनल क्रिकेट खेळले भारतासाठी.‌ एखाद्या हिरोसारखी पर्सनॅलिटी. निळे डोळे, एक चांगली बॉडी, नेहमी कॉलर वर, कुठेही जा चाहत्यांचा गराडा पडलाच....