सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट

IND vs NZ : शतक झळकावूनही सरफराजला बाकावर बसावे लागणार, राहुलला मिळणार आणखी संधी!

ऑक्टोबर 22, 2024

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत भारतीय संघाला 8 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. परिणामी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर....