सहावी आयपीएल ट्रॉफी
मुंबई इंडियन्सचं एकच लक्ष्य, पुढच्या वर्षी सहावी ट्रॉफी जिंकायचीय फक्त! सूर्यकुमारने स्पष्ट केला इरादा
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी आजवर आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. परंतु आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्माच्या....






