साउथर्न ब्रेव्ह
‘द हंड्रेड’ महिला स्पर्धेचे पहिले विजेतेपद ओव्हल इन्विन्सिबल्सकडे; ‘या’ खेळाडू सामनावीर, मालिकावीर पुरस्काराच्या मानकरी
बहुचर्चित ‘द हंड्रेड’महिला स्पर्धेला आपला पहिला विजेता मिळाला आहे. ओव्हल इनविन्सिबल्स संघाने हा मान पटकावला आहे. शुक्रवारी(21 ऑगस्ट) लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ओव्हल इनविन्सिबल्स....






