सिकंदर रझा 2022

भल्या-भल्यांना मागे टाकत 2022 वर ‘सिकंदर’ची हुकूमत! आता झिम्बाब्वेलाही नेले यशाच्या शिखरावर

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची पहिली फेरी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) समाप्त झाली. अखेरच्या दिवशी ब‌ गटात आयर्लंड व झिम्बाब्वे विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश ...