सिडनी थंडर

David-Warner-Arrival

नुसता धुराळा! क्रिकेटचा सामना खेळायला डेविड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये

जानेवारी 12, 2024

डेव्हिड वॉर्नर शुक्रवारी (12 जानेवारी) हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर आला. वास्तविक, आपल्या भावाच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर उतरला. डेव्हिड....

Glenn-Maxwell-And-Zaman-Khan

Video: पाकिस्तानी गोलंदाजाच्या घातक यॉर्करपुढे लागला नाही विस्फोटक मॅक्सवेलचा टिकाव, जोरात फिरवली बॅट अन्…

डिसेंबर 23, 2023

Zaman Khan Bold Glenn Maxwell, BBL 2023: बिग बॅश लीग 2023-24 स्पर्धेतील 12व्या सामन्यात मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर आमने-सामने होते. हा सामना सिडनी थंडरने....

Haris-Rauf

BBLमध्ये ‘असं’ काय झालं की, पाकिस्तानी फलंदाजाला पॅड न घालताच मैदानावर यावं लागलं? घ्या जाणून

डिसेंबर 23, 2023

Haris Rauf BBL 2023: क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे कधी काय होईल काही सांगता येत नाही. या खेळात असे अनेक किस्सेही पाहायला मिळतात, ज्यामुळे....

Sydney-Thunder

बापरे बाप! अवघ्या 15 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला ‘हा’ संघ, 5 फलंदाज शून्यावर तंबूत

डिसेंबर 16, 2022

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग 2022-23 स्पर्धेत शुक्रवार (दि. 16 डिसेंबर) हा ऐतिहासिक दिवस ठरला. कारण, सिडनी शोग्राऊंड स्टेडिअम येथे सिडनी थंडर विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स....

वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये स्म्रीती मंधनाचा शतकी धमाका! ‘असा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय

नोव्हेंबर 18, 2021

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वुमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यात भारतीय खेळाडू चमकदार....

भावा तो खरचं आऊट झाला ना! फलंदाजाला स्वतः धावबाद करूनही खेळाडूला बसेना विश्वास, पाहा व्हिडिओ

जानेवारी 9, 2021

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत असून भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिके सोबतच बिग बॅश लीग स्पर्धा देखील सुरू आहे. बिग बॅश लीग मध्ये मोठ्याप्रमाणावर उत्कंठावर्धक सामने....

अजबच! झेल घ्यायचा सोडून ‘या’ खेळाडूने केले डोळे बंद, पाहा व्हिडिओ

जानेवारी 5, 2021

सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही नवीन घडताना दिसून येत आहे. त्यामुळे हे पाहून चाहते दंग झाले....

नादच खुळा! बीबीएलमध्ये ‘या’ संघाने रचला इतिहास; मिळवला टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय

डिसेंबर 26, 2020

बिग बॅश लीग 2020 या स्पर्धेतील 14 वा सामना शनिवारी (26 डिसेंबर) सिडनी थंडर आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात सिडनी थंडर संघाने....

भन्नाटच! ख्रिस लिनचा षटकार पाहून गोलंदाजही अवाक, दिली अशी प्रतिक्रिया; पाहा Video

डिसेंबर 15, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये क्रिकेट रसिकांसाठी रोज मनोरंजनाची उधळण होत आहे. चौकार व षटकारांच्या आतिषबाजीत प्रेक्षकदेखील सहभागी होऊन क्रिकेटचा आनंद लुटत आहेत.....

अफलातून! सिडनीच्या ‘या’ फलंदाजाने ठोकल्या २५ चेंडूत ६५ धावा; ७ षटकारांचाही समावेश

डिसेंबर 15, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच्या १० व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात चाहत्यांना तुफानी खेळीचे दर्शन झाले. हा सामना ब्रिसबेन हीट आणि....

Video: गोलंदाजाने टाकलेला चेंडू थेट फलंदाजाच्या जर्सीत; कॉमेंटेटरही नाही रोखू शकले हसू

डिसेंबर 13, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगची सुरुवात झाली आहे. जगातील अनेक मोठ-मोठे खेळाडू या लीगमध्ये भाग घेतात. ऑस्ट्रेलियातील प्रेक्षक उन्हाळ्याच्या हंगामात या सामन्यांची मजा घेतात. या लीगमध्ये....

भन्नाटच! WBBL मधील ‘हा’ एकहाती झेल पाहुन तुम्हीही व्हाल थक्क

नोव्हेंबर 15, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये शनिवारी(15 नोव्हेंबर) सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यात क्षेत्ररक्षणाचा एक उत्तम नमुना दिसून आला. मेलबर्न....

५ महिने क्रिकेटपासून दूर असलेला डेल स्टेन खेळणार या स्पर्धेत

ऑक्टोबर 12, 2019

या वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खेळणार आहे. तो या लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणार आहे. स्टेनचा हा....

Video: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊटचा किस्सा पहाच

जानेवारी 14, 2019

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये (बीबीएल) रविवारी झालेल्या सिडनी थंडर विरुद्ध एडलेड स्ट्रायकर्स सामन्यात बीली स्टनलेक एका गंमतीदार पद्धतीने बाद झाला. दुसऱ्या डावाच्या 17व्या....

जेव्हा हरमनप्रीत कौरचं घेते स्म्रीती मंधानाचा अप्रतिम झेल, पहा व्हिडीओ

डिसेंबर 21, 2018

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सिडनी थंडर आणि स्म्रीती मंधाना होबार्ट हरिकेन्स या संघांकडून खेळत आहेत. कौर....