सितारा-ए-पाकिस्तान

BABAR-Azam

बाबर आझमला पाकिस्तान सरकारने जाहिर केला विशेष पुरस्कार! आता ठरणार पाकिस्तानमधील सर्वात यशस्वी व्यक्ती

ऑगस्ट 14, 2022

आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोठा मान मिळाला आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सितारा-ए-पाकिस्तान’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तान महिला क्रिकेट....