सीएसकेची लखनऊविरुद्धच्या अपयशाची कारणेस
चेन्नईच्या घशातून लखनऊ सामना हिसकावला, पण त्याला कारणीभूत ठरलेल्या ५ गोष्टी म्हणजे…
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने (सीएसके) प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या. ही धावसंख्या उत्तम असली, तरी खराब गोलंदाजी....






