सीएसके विरुद्ध जीटी
जीटीविरुद्ध फिफ्टी करताच कर्णधार ऋतुराजच्या नावावर आयपीएल 2026चा नकोसा विक्रम! सीएसकेने केल्या 158 धावा
आयपीएल २०२६ मध्ये आजचा (२६ एप्रिल) पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. यामध्ये सीएसकेने खराब सुरुवातीनंतर पुनरागमन करत १५८ धावा....






