सुनील गावस्कर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या गंभीरचा क्रिकेटमधील मोठा विक्रम
दिल्ली। आज (28 सप्टेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक खास विक्रम केला आहे. त्याने दिल्ली संघाकडून आज....
या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल
भारतीय संघ सध्या एशिया कप 2018 स्पर्धेत खेळत असून 19 सप्टेंबरला त्यांचा सामना पाकिस्तान विरुद्ध पार पडला. या सामन्यात भारताने 126 चेंडू बाकी ठेवत 8....
असा पराक्रम करणारा केएल राहुल बनला अजिंक्य रहाणे नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू
लंडन। इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आज (11 सप्टेंबर) भारताकडून सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली आहे. भारताने या सामन्याच्या....
अवघ्या नऊ धावांनी कोहलीचा तो विक्रम हुकला
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 3 बाद 58 धावा केल्या आहेत. तसेच भारताला....
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार एक बदल?
साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे....
विराट क्रिकेटचा हा नावडता प्रकार यापुढे कधीही खेळणार नाही
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नव्याने सुरु होत असलेल्या १०० चेंडूच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यास नापसंती दर्शवली आहे. “मला जास्त क्रिकेट खेळण्यामुळे बऱ्याच वेळा त्रास होतो.....
विराट कोहलीचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या विक्रमालाही धक्का
नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला. हा सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडला आहे. या सामन्यात....
आम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार???
लंडन। 9 ते 12 आॅगस्ट दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला एक डाव आणि 159 धावांनी पराभवाला सामोरे....
फलंदाजीपेक्षा संजय मांजरेकर घंटा चांगली वाजवतात
लंडन। इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरील प्रत्येक क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेली घंटा वाजवण्याची प्रथा आहे. ही घंटा वाजवण्याचा मान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, प्रशासक किंवा खेळ क्षेत्रात....
मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने लॉर्ड्सवरील घंटा वाजवल्यानंतर होणार भारत-इंग्लंड कसोटी सामन्याला सुरुवात
लंडन। इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरील प्रत्येक क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेली घंटा वाजवण्याची प्रथा आहे. ही घंटा वाजवण्याचा मान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, प्रशासक किंवा खेळ....
भारतीय संघाचा तो एकच खेळाडू घेतो गावसकरांचा सल्ला
भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी खुलासा केला आहे की सध्याच्या भारतीय संघातील फक्त उपकर्णधार अजिंक्य रहाणे त्यांच्याकडे फलंदाजीचे सल्ले विचारण्यासाठी येतो. याबद्दल आजतकशी....
अशोक दिंडासह हे माजी खेळाडूही करणार आयपीएलमध्ये समालोचन!
७ एप्रिलपासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या सुरुवात होणार आहे. ५१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने समालोचकांची निवड केली आहे. यात वेगवान गोलंदाज अशोक दिंडाचाही समावेश....
चहलच्या नो बॉलवर गावस्करांनी सुनावले खडे बोल
दक्षिण आफ्रिकेने भारतविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला.या सामन्यात भारताचा फिरकीपटू गोलंदाज युझवेन्द्र चहलने डेव्हिड मिलरला त्रिफळाचित तर केले, पण तो नो बॉल....
आशिष नेहराला न्यूजीलँडविरुद्ध संधी का दिली?: सुनील गावसकर
भारताच्या माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या आशिष नेहराला संधी देण्याच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उभे केले आहे.....






एशिया कप २०१८साठी अशी समालोचकांची टीम
शनिवारी 15 सप्टेंबरपासून एशिया कप 2018 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी आपले संघ जाहिर केले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी....