सुमिया अहमद

माजी क्रिकेटपटू असलेल्या वडिलांच्या ओठांना लिपस्टिक लावणे मुलीला पडले महागात

मुंबई ।पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुश्ताक अहमद आणि त्याच्या मुलीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होता आहे. या व्हिडिओमध्ये मुश्ताक अहमद झोपले ...