सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात मैदान गाजवत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघ नेहमीपासूनच आपल्या धडाकेबाज फलंदाजांसाठी ओळखला जातो. भारतीय फलंदाजांनी जवळपास तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये अधिकतर विक्रम केले आहेत. कदाचित याच कारणामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाने....





