सुरेश रैना बाकावर

अंतिम सामन्यात सीएसके ‘या’ शिलेदाराला देणार दे धक्का! तब्बल ८ आयपीएल फायनलचा आहे अनुभव

ऑक्टोबर 15, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ३ वेळची आयपीएल विजेती चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात....