सूर्यकुमार यादव अपयशी
सूर्यकुमारने स्वतःच्याच पायावार मारून घेतली कुऱ्हाड! बीसीसीआयकडून मिळणाऱ्या संधीचा घेत नाहीये फायदा
भारतीय संघाचा दमदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने प्रामुख्याने टी-20 फॉरमॅटमध्ये तुफान फटकेबाजी केली आणि संघाला काही....






