सूर्यकुमार यादव कसोटी क्रिकेट

भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, सूर्यकुमार यादवनं घेतला मोठा निर्णय!

ऑक्टोबर 10, 2024

सूर्यकुमार यादव टी20 चा उत्कृष्ट खेळाडू आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सरासरीचीच राहिली....