सूर्यकुमार यादव मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर ऑफ द टूर्नामेंट

ऑरेंज साईला तर पर्पल कॅप प्रसिध्द कृष्णाच्या नावे: पाहा IPL 2025 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

जून 4, 2025

आयपीएल 2025 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून आयपीएल 2025 चे जेतेपद जिंकले. तर पंजाब किंग्ज उपविजेता ठरला.....