सूर्यकुमार यादव रेकॉर्ड

SA VS IND; 6 षटकार आणि विश्वविक्रम, पहिल्याच टी20 मध्ये कर्णधार सूर्याकडे इतिहास रचण्याची संधी!

नोव्हेंबर 6, 2024

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 4 सामन्यांच्या या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे.....

‘सिक्सर किंग’ सूर्या! जोस बटलरला टाकलं मागे, आता रोहितचा रेकॉर्ड निशाण्यावर

ऑक्टोबर 7, 2024

सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमध्ये वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसतो. त्याला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये फारसं यश मिळालं नाही, परंतु तो टी20 क्रिकेटचा बादशाह आहे. सध्या तो भारताच्या....

सूर्यकुमार यादवनं कर्णधार म्हणून रोहित शर्माचा विक्रम मोडला, आता फक्त विराट कोहलीच पुढे!

जुलै 31, 2024

सूर्यकुमार यादवनं श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेद्वारे भारताचा नियमित कर्णधार म्हणून वाटचाल सुरू केली. सूर्यानं मालिकेतील पहिल्या सामन्यात 58, दुसऱ्या सामन्यात 26 तर तिसऱ्या सामन्यात....

Suryakumar-Yadav-Record

सूर्या… इतिहास घडवणारा कॅप्टन! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला आजपर्यंत कुणालाच न जमलेला विक्रम, घ्या जाणून

नोव्हेंबर 24, 2023

गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. भारताने 2 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा....