सोपी डाईव्ह बनवतो अवघड
व्हिडिओ: मॅक्सवेल मुद्दाम सोपा झेल डाईव्ह मारुन अवघड असल्याचे दाखवतो, चहलचा मोठा आरोप!
आयपीएल 2021 मध्ये रॉयल चेंलेंजर्स बेंगळुरू संघातून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना आकर्षित केले आहे. मागील हंगामात एकही षटकार न मारू शकलेला मॅक्सवेल....






