सौरव गांगुलींचे विराट कोहलीविषयी वक्तव्य

Sourav-Ganguly-Virat-Kohli

‘विराट महान खेळाडू आहे आणि तो…’, बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कोहलीच्या पाठीवर कौतुकाची थाप

मार्च 3, 2022

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील मतभेद मागच्या वर्षी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जगासमोर आले....