सौरव गांगुली याने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला
चहलला आयसीसी स्पर्धांमध्ये संधी मिळत नसल्याने पेटून उठला गांगुली, म्हणाला, ‘भारतीय संघाला…’
भारतात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी माजी कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने यावेळी भारताचा....






