स्टीव वॉ

Usman Khawaja

Ashes 2023 । ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी बॅटने केला कहर! ख्वाजाचे नाव दिग्गजांमध्ये सामील

जुलै 30, 2023

ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. ओव्हल कसोटीच्या....

जो रुटने केला महापराक्रम, बनला कसोटी क्रिकेटमध्ये ‘असे’ करणारा तिसरा खेळाडू

डिसेंबर 12, 2022

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याने मोठा विक्रम केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने यजमान पाकिस्तान संघाला 74 धावांनी पराभूत केले....

“अनिल कुंबळे म्हणजे गोलंदाजीतला राहुल द्रविड”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाची स्तुतिसुमने

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान कसोटी मालिका सुरू असून, यावेळी अनेक माजी खेळाडू आपल्या खेळण्याच्या काळाची आठवण सांगत आहेत. यादरम्यानच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार स्टीव....

‘या’ खेळाडूला घाबरायचा ऑस्ट्रेलियन संघ, स्टीव वॉ यांनी केला खुलासा

जानेवारी 4, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघारम्यान सध्या कसोटी मालिका सुरू असून , संपूर्ण ऑस्ट्रेलियाचे वातावरण क्रिकेटमय झाले आहे. अनेक आजी-माजी खेळाडू समालोचन करतांना भारताविरुद्ध आपल्याला आलेले अनुभव....

जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव वॉलाही ‘त्यादिवशी’ दादाने टॉससाठी पहायला लावली होती वाट

नोव्हेंबर 25, 2020

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडूंना आक्रमक क्रिकेट शिकवणारा कर्णधार म्हणून अनेकजण सौरव गांगुलीचे नाव घेतात. आपल्या १६ वर्षाच्या कारकिर्दीत गांगुलीने जागतिक आणि....

ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा विराट कोहलीला चिमटा

ऑगस्ट 10, 2018

सध्या सर्व क्रिकेट जगतात विराट कोहली स्टीव स्मिथ आणि जो रुट यांच्यात सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण यावरुन जोरदार चर्चा रंगत आहे. यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार....