स्मार्ट बॉल
क्रिकेटमध्ये आता नवीन प्रयोग, ‘या’ लीगच्या सामन्यांमध्ये वापरला जाणार ‘स्मार्ट बॉल’!
क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक बदल केले गेले आहेत. यामुळे क्रिकेटचा स्तर उंचावला तसेच क्रिकेटला आणखीन स्पष्ट स्वरूप प्राप्त झाले. यामुळे क्रिकेटसारख्या....






