स्मृती मंधानाला मिळाले वनडे संघात स्थान

आयसीसीच्या वनडे, टी20 संघात या भारतीय क्रिकेटपटूंना मिळाले स्थान

डिसेंबर 17, 2019

भारतीय सलामीवीर स्मृती मंधनाचा मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यावर्षीच्या सर्वोत्तम वनडे आणि टी20 संघात समावेश केला आहे. वनडे संघात झूलन गोस्वामी, पूनम यादव आणि शिखा....