स्मृती मंधाना

गेल्या तीन महिन्यांपासून गुलाबी चेंडू किटमध्ये घेऊन फिरली मंधना, ‘हे’ होते खास कारण 

ऑक्टोबर 1, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये सध्या दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ५ बाद २७६ धावा केल्या आहे आणि सलामीवीर....

smriti

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृतीचे शानदार शतक, एकमेव कसोटीत भारत फ्रंटफूटवर

ऑक्टोबर 1, 2021

ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला यांच्यातील एकमेव कसोटी सामना मॅट्रिकॉनन स्टेडियम येथे सुरू आहे. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी दुसऱ्या दिवशीही आपला दमदार....

वनडे क्रमवारी: मिताली राजने गमावला अव्वल क्रमांकाचा ताज, पण झूलन गोस्वामीची मोठी झेप

सप्टेंबर 28, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी ताजी महिला वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने मंगळवारी(२८ सप्टेंबर) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमधील पहिले स्थान गमावले आहे.....

स्म्रीती मंधानाच्या क्यूट अन् क्रेझी अंदाजाने वेधले सर्वांचेच लक्ष; म्हणतेय, ‘नैना दा क्या कसूर’

सप्टेंबर 1, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. भारतीय महिला संघ या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना....

‘महिलांसाठी ६ संघांची आयपीएल सुरू करा’; स्म्रीती मंधानाची मागणी पूर्ण करणार का बीसीसीआय?

ऑगस्ट 19, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने महिला आयपीएल सुरू करण्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तिचा असा विश्वास आहे की, देशाकडे इतक्या महिला....

‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारतीय महिलांचा जलवा, जेमिमा टॉप रन स्कोरर; तर स्म्रीती-हरमनप्रीतही लयीत

जुलै 30, 2021

सध्या लंडनमध्ये द हंड्रेड स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये १०० चेंडूचा एक डाव खेळला जातो. या स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर....

MIthali Raj

फलंदाजी क्रमवारीत मितालीचा जलवा कायम, तब्बल नवव्यावेळी पटकावले अव्वल स्थान

जुलै 20, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या महिला वनडे फलंदाजी क्रमवारीमध्ये ७६२ गुणांसह अव्वल स्थान गाठले. डावखुरी फलंदाज स्मृती....

ब्रिस्टल कसोटी: स्मृती-शेफालीच्या विक्रमी भागीदारीनंतर भारताची घसरगुंडी, इंग्लंडचे सामन्यात जोरदार पुनरागमन

जून 17, 2021

इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस अनेक चढ-उतारांचा राहिला. पहिल्या सत्रात इंग्लंडने काहीसे वर्चस्व गाजवले नंतर दुसऱ्या सत्रात भारतीय....

दुर्दैवी शेफाली! चार धावांनी हुकले पदार्पणातील शतक, पण नावे केले ‘हे’ विक्रम

जून 17, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध ब्रिस्टल येथे कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेल्या भल्यामोठ्या धावसंख्येला उत्तर देताना भारताच्या दोन्ही....

इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो ‘हा’ महत्वाचा बदल

जून 4, 2021

भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ, गुरुवारी (३ जून) इंग्लंडच्या दिशेने रवाना झाले आहेत. भारतीय पुरुष संघाला येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व....

दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा फटका, ‘ही’ खेळाडू संघातून बाहेर होण्याची शक्यता

मार्च 21, 2021

लखनऊ। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेट संघ यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील....

‘चेसमास्टर’ स्मृती! धावांचा पाठलाग करतांना कुठल्याही क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम केला आपल्या नावे

मार्च 9, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाने आज झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ९ गडी राखून शानदार विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी....

india women odi

अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी! दुसर्‍या वनडे सामन्यात भारताचा आफ्रिकेवर सफाईदार विजय

मार्च 9, 2021

भारतीय महिला संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात सफाईदार विजय मिळवला. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे चार बळी आणि स्मृती मंधाना-पूनम राऊत....

आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम

मार्च 2, 2021

मंगळवारी आयसीसीने महिला क्रिकेट संघाच्या वनडे क्रमवारीची घोषणा करण्यात आली. या क्रमवारीत भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिची घसरण झाली आहे. आता ती सहाव्या स्थानावर....

२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य

ऑगस्ट 13, 2020

वयाच्या ६ व्या वर्षी मुले बाराखडी शिकत असतात किंवा टेलिव्हिजनवर कार्टून पाहत असतात. परंतु, एक पुणेकर मुलगी या वयात क्रिकेटच्या मैदानावर खेळत होती. अगदी लहान....

Previous Next