स्मृती मंधाना
महिला विश्वचषकाचा सुरू होतोय रणसंग्राम! ‘या’ पाच भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर
न्यूझीलंडच्या धरतीवर आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) चार मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात....
भारतीय महिला विजयी ट्रॅकवर! सलग तिसऱ्या विजयासह विश्वचषकात उभारणार आव्हान
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ पूर्वी त्यांच्या दुसऱ्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा ८१ धावांनी पराभव केला. भारताने आपले दोन्ही सराव सामने....
महिला वनडे क्रमवारीत कर्णधार मिताली दुसऱ्या स्थानावर कायम, मात्र स्म्रीतीला मोठे नुकसान
मंगळवारी (१५ फेब्रुवारी) सुधारित आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारी (ICC ODI Women Rankings) जाहीर करण्यात आली, भारतीय महिला कर्णधार मिताली राज (Mithali Raj) या एकदिवसीय फलंदाजांच्या....
स्मृतीने उंचावली भारताची मान! ठरली २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतेच २०२१ (ICC Awards 2021) वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. चार दिवसांपूर्वी आयसीसीने आपले २०२१ वर्षातील कसोटी, वनडे व....
विराट, रोहित नव्हे, तर केवळ ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसीच्या पुरस्कारांसाठी नामांकन
वर्ष २०२१ समाप्त व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कोरोनाचा फटका बसला होता. परंतु, २०२१ मध्ये परिस्थिती आटोक्यात आली आणि....
अभिमानास्पद!! भारतीय पुरूष-महिला क्रिकेटपटूंपैकी सर्वोत्तम टी२० खेळाडूचे नामांकन मिळवणारी मंधना एकमेव
यावर्षी भारतीय महिला संघाने मायदेशात आणि परदेशात जाऊनही चांगली कामगिरी केली आहे. या संघातील फलंदाजही चांगल्याच फॉर्ममध्ये होते. दरम्यान याच संघातील अनुभवी फलंदाज स्म्रीती मंधाना....
स्मृती लागली विश्वचषकाच्या तयारीला! व्यक्त केला विजयाचा निर्धार
भारताच्या महिला क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज स्मृती मंधाना मागच्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. पुढच्या वर्षी महिला विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यापूर्वी स्मृती स्वतःच्या....
भारतीय महिला संघातही होणार नेतृत्वबदल?
भारतीय पुरुष संघात बीसीसीआयने ज्याप्रकारे मोठे बदल केले. त्याच प्रकारे महिला संघात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महिला वनडे आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली....
‘स्मृती असेल भविष्यातील भारतीय कर्णधार’; प्रशिक्षकांचे सूचक वक्तव्य
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या बरोबरीनेच भारतीय महिला संघ देखील मार्गक्रमण करताना दिसत आहे. सध्या भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, आता भारताच्या भविष्यातील कर्णधार याविषयी चर्चा....
ऑसी क्रिकेटरने स्म्रीती मंधनाचा बाउंड्री लाईनजवळ डाईव्ह मारत पकडला अद्भुत झेल, व्हिडिओ व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघा दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला. हा सामना अनिर्णित राहिला आहे. पण, या सामन्यातील एक झेल खूप चर्चेत राहिला.....
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोणालाही न जमलेली कामगिरी ‘सांगलीकर’ स्मृतीने दाखवली करून
ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला यांच्यातील एकमेव कसोटी सामना मॅट्रिकॉन स्टेडियम येथे खेळला गेला. चार दिवसाच्या खेळानंतर हा सामना अनिर्णित राहिला. तब्बल १५ वर्षांच्या कालावधीनंतर....
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या आणले नाकी नऊ, उभारली आपली सर्वोच्च धावसंख्या
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात विक्रमी कामगिरी केली आहे. भारतीय संघाने पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात तीन दिवस फलंदाजी केली. भारतीय कर्णधार मिताली....
पूजा-झुलनच्या भेदकतेपुढे ऑस्ट्रेलियाच्या बत्त्या गुल, तिसऱ्या दिवसाखेर यजमानांच्या ४ बाद १४३ धावा
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये ३० सप्टेंबरपासून दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर भारतीय संघाने त्यांचा पहिला डाव घोषित केला....
शतकवीर स्म्रीतीच्या ‘त्या’ दिलखेचक फोटोवर भारतीय खेळाडूही फिदा; म्हणाली, ‘ओ हसीना जुल्फो वाली’
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये ३० सप्टेंबरपासून दिवसरात्र कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाने या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तिचे....
सांगली एक्सप्रेस सुसाट! मंधनाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीसह ७२ वर्षे जुन्या विक्रमालाही धक्का
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव दिवस-रात्र कसोटीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ स्म्रीती मंधनाच्या शतकीय खेळीने मजबूत स्थितीत पोहचला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच गडी....

















