स्मृती मानधना वाढदिवस
Smriti Mandhana Birthday: ‘क्रिकेटची राणी’ स्मृती मानधनाचे हे 10 ऐतिहासिक विक्रम तुम्हाला माहित आहेत का?
स्मृती मानधना आज म्हणजेच 18 जुलै रोजी तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटची राणी बनण्याचा तिचा प्रवास खूप मोठा होता. महाराष्ट्रातून आलेली मानधना....






