स्लो ओव्हर रेट आयपीएल 2024
आधी राजस्थानविरुद्ध पराभव अन् आता लाखोंचा दंड, श्रेयस अय्यरला बसला दुहेरी झटका!
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. श्रेयस अय्यरला मंगळवारी (16 एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट साठी....






