हजरतुल्लाह झझाई
अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूवर दुःखाचा डोंगर, मुलीच्या मृत्यूची बातमी भावनिक करणारी
By Ravi Swami
—
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज हजरतुल्लाह झझाईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची मुलगी वारली आहे. त्याचा जवळचा मित्र आणि राष्ट्रीय संघातील सहकारी करीम जन्नतने सोशल ...