हनुमा विहारीचे निराशाजनक प्रदर्शन
फॉर्म सुधारण्यासाठी भारतातून इंग्लंडला घेतली धाव, तिथेही ठरला अपयशी; आता संघातील स्थान आलं धोक्यात
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी स्पेशलिस्ट हनुमा विहारी मागील काही काळापासून संघर्ष करताना दिसत आहे. गतवर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक सामना वगळता त्याला इतर कोणत्याही सामन्यात चांगली....






