हरप्रीत ब्रार स्पेशल स्टोरी
कोहली-मॅक्सवेल बोल्ड, मग डिविलियर्सही झेलबाद; आरसीबीच्या तिकडीला बाद करणारा हरप्रीत ब्रार आहे तरी कोण? वाचा
क्रिकेटमध्ये कधी कोणाचे नशीब चमकेल हे सांगता येत नाही. असेच ३० एप्रिल रोजी, इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील पंजाब किंग्जच्या अष्टपैलू क्रिकेटपटूचे नशीब उजळले. रॉयल....






