हरभजन सिंगची कोरोना रुग्णांना मदत

मोठ्या मनाचा माणूस! कोरोना संकटात पुणेकरांच्या मदतीला धावला हरभजन सिंग, केली ‘ही’ मोलाची मदत

एप्रिल 26, 2021

संपूर्ण भारतात कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दररोज लक्षावधी लोक या आजाराने बाधित होत आहेत तसेच, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.....