हरियाणा
ओळखा पाहू! IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या खेळाडूने केला 90 च्या दशकातील अनोखा लुक…
क्रिकेटमध्ये बदलत्या काळानुसार क्रिकेट आणि क्रिकेटपटूंमध्ये खूप बदल झाले आहेत. तसेच आता क्रिकेट खेळताना देखील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मग ती फलंदाजी असो,....
Shocking: ‘या’ क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांकडून अटक, रिषभ पंतला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुना
Mrinank Singh Arrested: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. 19 वर्षांखालील क्रिकेट खेळलेला खेळाडू मृणांक सिंग याला नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिसांनी अटक केली आहे. मृणांक....
पूरग्रस्तांच्या मदतीला धावला कुस्तीपटू बजरंग पुनिया, स्वखर्चातून ‘अशी’ केली मदत
देशात कोणतीही आपत्ती येते, तेव्हा सेलिब्रिटींपासून ते क्रीडाजगतातील खेळाडूंपर्यंत सर्वजण आपापल्या परीने पीडितांच्या मदतीसाठी धावून येतात. अशातच आता भारतात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक राज्यांना....
हिमाचल प्रदेशच्या कबड्डी संघाची Khelo India स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी, टायब्रेकरमध्ये हरियाणाला चारली धूळ
हरियाणा येथे आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत हिमाचल प्रदेशच्या कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. मंगळवारी (दि. ०७ जून) खेळण्यात आलेल्या या सामन्यात हिमाचल....
खेलो इंडिया यूथ गेम्स | गोल्ड मेडल्स विजयाच्या शर्यतीत हरियाणाची आगेकूच, महाराष्ट्र ‘या’ स्थानी
खेलो इंडिया यूथ गेम्स २०२१ स्पर्धेत हरियाणाने कुस्ती खेळातील त्यांचा दबदबा कायम राखला आहे. हरियाणाच्या अंतिम पंघल हिने कुस्तीमध्ये ५३ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात सुवर्णपदक....
झुंजार पुनरागमनासह तेलगू टायटन्सने खेळला टाय! हरियाणा स्टीलर्स तिसऱ्या स्थानी
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७७ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर आले. अनुक्रमे सहाव्या व बाराव्या....
भाड्याने जमीन घेऊन शेती करणाऱ्या कुटुंबातील पोरानं भारताला जिंकून दिलं ‘रौप्य’ पदक
हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील नाहरी गावात जन्मलेल्या रवी दहियाने टोकियो ऑलम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. पुरुषांच्या 57 किलो ‘फ्री स्टाइल’ प्रकारात खेळतांना त्याला अंतिम सामन्यात रशियाच्या....
कोरोनानंतर कबड्डीचं होतंय पुनरागमन; ‘या’ राज्यात खेळवली जाणार स्पर्धा
मागील अनेक महिन्यांपासून अन्य खेळांप्रमाणे कबड्डीचे सामने देखील स्थगित झाले होते. पण आता बाकी खेळांप्रमाणेच कबड्डीचे देखील पुनरागमन होत आहे. भारतातील हरियाणा राज्यातील महेंद्रगढ जिल्ह्याच्या....
वीरेंद्र सेहवागच्या घरावर आले टोळधाडीचे संकट, खुद्द सेहवागनेच शेअर केला व्हिडिओ
मुंबई । कोरोनासारख्या महामारीच्या संकटानं देशासह संपूर्ण जगाचंच कंबरडं मोडलंय. यातच आता त्याच्यासमोर टोळधाडीसारखं महाभयान संटक उभं ठाकलंय. टोळधाडीचं हे संकट साधसुध नसून त्याचं नुसतं....
६०० विकेट्स घेणाऱ्या ‘या’ क्रिकेटपटूला एका गुंडाने जेलमधून लिहिले होते अभिनंदनाचे पत्र
मुंबई । भारताचे माजी रणजी क्रिकेटपटू राजिंदर गोयल यांचे रविवारी वयाच्या 77 वर्षी निधन झाले. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे राजिंदर गोयल क्रिकेटरसोबत एक चांगले....
२३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हरियाणाच्या कुस्तीपटूंची चमक
शिर्डी। हरियाणाच्या पुरुष फ्रीस्टाईल संघाने जोरदार कामगिरी करत टाटा मोटर्स 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चमक दाखवली. महाराष्ट्राच्या शिर्डी येथे सुरु असलेल्या....
हॉकी महाराष्ट्राचा घरच्या मैदानावर पहिला विजय
औरंगाबाद। भारतीय खेळ प्राधिकरणच्या मैदानावर सुरु असलेल्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत आपल्या दमदार खेळाच्या जोरावर हॉकी ओडिशा नॉकआऊट फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. घरच्या मैदानावर सातत्याने....
नॉकआऊटमध्ये जाण्याचा पहिला मान हरियाणाचा
औरंगाबाद। नवव्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या नॉकआउट फेरीत पोचण्याचा पहिला मान हरियाणा संघाने पटकावाला आहे. दुसरीकडे हॉकी महाराष्ट्राला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून दिल्ली....












