हर्षित राणा फ्लाइंग किस

harshit rana celebration

हर्षित राणाचं पुन्हा फ्लाइंग किस सेलिब्रेशन, कोहलीनंतर ऋतुराज गायकवाडला डिवचलं

सप्टेंबर 5, 2024

दुलिप ट्रॉफी 2024 आजपासून सुरू झाली आहे. पहिल्या फेरीचे दोन सामने अनंतपूर व बेंगलोर येथे खेळवले जात आहेत. पहिल्या सामन्यात भारत अ संघाचा सामना भारत....

हर्षित राणाला छोटीशी चूक पडली महागात, ‘फ्लाइंग किस’ दिल्यामुळे बीसीसीआयनं केलं निलंबित

एप्रिल 30, 2024

कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला पुन्हा एकदा शिस्तभंगाचा फटका बसला आहे. यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलची आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी आढळला. यानंतर त्याला....

हर्षित राणाला मैदानावरील वर्तन भोवलं, मॅच रेफरीनं ठोठावला मोठा दंड

मार्च 24, 2024

सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा हर्षित राणा शेवटच्या षटकात हिरो ठरला. या तरुण वेगवान गोलंदाजानं शनिवारी आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात केकेआरसाठी मॅचविनिंग....

हर्षित राणाचा जलवा! अनुभवी मयंक अगरवालची विकेट घेतल्यानंतर दिला फ्लइंग किस । VIDEO

मार्च 23, 2024

मयांक अगरवाल आणि हार्षित राणा यांच्यातील संघर्ष शनिवारी (23 मार्च) इडन गार्डन्सवर पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मैदानात....