हसन अली भावूक

‘तो’ मॅच विनिंग झेल सोडणाऱ्या हसन अलीचेही भर मैदानात पाणावले डोळे, पाहा तो भावनिक क्षण

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) दुबई येथे टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य फेरी सामना पार पडला. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ...