हाँग काँग ओपन सुपर सिरीज

पी व्ही सिंधूने लाँच केले स्वतःचे अधिकृत अॅप

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने काल स्वतःचे अधीकृत अॅप लाँच केले. तिने या अॅप लाँचच्या कार्यक्रमात अॅपबद्दलची अधिक माहिती दिली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही ...

हाँग काँग ओपन: एचएस प्रणॉय पराभूत

जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या एचएस प्रणॉयला आज हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला जपानच्या काझुमका सकाईने ...

हाँग काँग ओपन: पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सध्या सुरु असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज जपानच्या आया ओहोरी हीचा पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ...

हाँग काँग ओपन: पीव्ही सिंधूची विजयी सलामी

सध्या सुरु असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे. तिने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत हाँग ...

हाँग काँग ओपन:  एच एस प्रणॉयची विजयी सुरुवात

सध्या चालू असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू प्रणॉयने विजयी सुरुवात केली आहे. प्रणॉयने पुरुष पहिल्या फेरीत हाँग काँगच्या यूं हूचा पराभव ...

हाँग काँग ओपन: अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडीचा पहिल्याच फेरीत पराभव

कालपासून सुरु झालेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये भारताची बॅडमिंटनपटू जोडी अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी महिला दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाले आहेत. ५६ मिनिटे चालू ...

हाँग काँग ओपन: सौरभ वर्मा आणि पी. कश्यप पहिल्याच फेरीत पराभूत

जागतिक क्रमवारीत ४७ व्या स्थानी असणारा पारुपल्ली कश्यप आणि ५८ व्या स्थानी असणारा सौरभ वर्मा हे दोन्हीही भारतीय बॅडमिंटनपटू सध्या सुरु असलेल्या हाँग काँग ...

हाँग काँग ओपन: सायना नेहवालची विजयी सुरुवात

काल पासून सुरु झालेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये भारताची फुलराणी सायना नेहवालने विजयी सुरुवात केली आहे. सायनाने महिला एकेरीच्या या सामन्यात डेन्मार्कच्या मत्ते ...

किदांबी श्रीकांतची हाँग काँग ओपनमधूनही माघार

भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने उद्या पासून सुरु होणाऱ्या हाँग काँग ओपन सुपर सेरीजमधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याने या आधी मागील आठवड्यात पार पडलेल्या ...