हार्दिक पांड्या वीरेंद्र सेहवाग
“गेल्या 2-3 वर्षांत रोहितनंही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही”, सतत टीकेचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याला वीरेंद्र सेहवागची साथ
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून त्याच्यावर सातत्यानं टीका होत आहे. माजी कर्णधार रोहित शर्माचे चाहते त्याला मैदानावर....






