हिमाचल प्रदेश
मुंबईसह ‘हे’ पाच संघ मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल, पाहा यादी
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. मुंबई, पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि बंगाल या संघांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावत शनिवारी (दि. 22....
हिमाचल प्रदेशच्या कबड्डी संघाची Khelo India स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी, टायब्रेकरमध्ये हरियाणाला चारली धूळ
हरियाणा येथे आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत हिमाचल प्रदेशच्या कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. मंगळवारी (दि. ०७ जून) खेळण्यात आलेल्या या सामन्यात हिमाचल....
Good-bye 2021| ४ शतके ते धवनची अष्टपैलू कामगिरी, विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये बनले ‘हे’ ६ अद्वितीय विक्रम
या हंगामातील विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) चा मानकरी ठरलेला संघ आहे, हिमाचल प्रदेश. या हंगामात प्रथमतः हिमाचल प्रदेश संघाने जेतेपद पटकावले आहे आणि....
Vijay Hazare Trophy: हिमाचल प्रदेशला पहिले जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी, फायनलमध्ये तमिळनाडूशी करणार दोन हात
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या खेळली जात असलेली विजय हजारे ट्रॉफी (vijay hazare trophy 2021) अंतिम टप्प्यात पोहचली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २६ डिसेंबरला (रविवार) खेळला जाणार....
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : तामिळनाडूचा विजयरथ सुसाट, हिमाचल प्रदेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक
कालपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. यातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पंजाबने कर्नाटकाचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत सर्वप्रथम स्थान पटकाविले.....
सायना नेहवाल सुरू करणार नवी बॅडमिंटन अकादमी; निवडले भारतातील ‘हे’ राज्य
ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने हिमाचल प्रदेशमध्ये बॅडमिंटन अकादमी उघडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सायना रविवारी (१५ नोव्हेंबर) तिचा पती....
लॉकडाऊनमध्ये युवकांनी बनवलं शानदार क्रिकेट मैदान, ६०० ट्रक कचरा…
मुंबई । हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यांमधून एक सुखद बातमी आहे. लॉकडाऊनचा सदुपयोग करत येथील युवकांनी क्रिकेटचे मैदान तयार केले आहे. नदीजवळ असलेल्या जागेवर युवकांनी जीव....
महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरुवात, अशी आहे गटवारी.
पटना येथे आजपासून ६६ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद- महिला स्पर्धेला सुरुवात होत आहे. पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पटना येथे ही स्पर्धा ११ जुलै ते....
महिलांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कणकरबाग, पटना येथे महिलांची ६६ व्या सीनियर राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित....
१८व्या आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी हिमाचल प्रदेशच्या ७ खेळाडूंची निवड
जकार्ता येथे होणाऱ्या १८व्या आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी हिमाचल प्रदेशच्या खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हे सराव शिबीर १५ मार्च २०१८ ते १४ एप्रिल २०१८....
…तर दाद मागायची कोणाकडे? – किशोरी शिंदे यांचा सवाल
मुंबई । महाराष्ट्राची माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदेने आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या निवड समितीवर टीका करताना जर वरिष्ठ खेळाडूंनाच असा न्याय मिळत....
फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
मुंबई । उद्यापासून सुरु होत असलेल्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन....
फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ या गटात
मुंबई । उद्यापासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी काल महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा झाली. आज हे संघ कोणत्या गटातून खेळणार याचेही चित्र....
“यंदा तरी…”
कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या....
६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती
हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे. कोण घेणार आहे या स्पर्धेत....









