हे ५ पाकिस्तनाचे खेळाडू भारतीय संघात असते
जर भारत-पाकिस्तानचे विभाजन झाले नसते तर हे ५ क्रिकेटर असते टीम इंडियात
दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग केले. त्यानंतर दोन्ही देश एकमेकांचे शत्रू झाले.....





