हैदराबादचा पंजाबवर ७ विकेट्सने विजय
मयंकच्या अनुपस्थितीत पंजाबचा गेला तोल, हैदराबादने ७ विकेट्सने चारली धूळ; उमरान मलिक ठरला हिरो
रविवारी (दि. १७ एप्रिल) आयपीएल २०२२चा पहिला डबल हेडर सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर....






